Skip to main content

सामान्यज्ञान 1

🗺 *महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग*


1⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : कोकण*

● भौगोलिक विभागाचे नाव : कोकण
● मुख्यालय : मुंबई
● विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

2⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : पुणे*

● भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र
● मुख्यालय : पुणे
● विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर

3⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : नाशिक*

● भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश
● मुख्यालय : नाशिक
● विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव

4⃣*प्रशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद*

● भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा
● मुख्यालय : औरंगाबाद
● विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद

5⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : अमरावती*

● भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ
● मुख्यालय : अमरावती
● विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम

6⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : नागपूर*

● भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ
● मुख्यालय : नागपूर
● विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

🌏🌎🌍🙏🌏🌍🌎

Comments

Popular posts from this blog

           🎯 *सामान्यज्ञान -- ठिकाण व प्रसिद्धी*🎯 🚗⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸🚕 संकलक :-बी. ई. केदार 🔹 *ठिकाण    =   कशासाठी प्रसिद्ध*  🔸         *१)एकलहरे  -- औष्णिक विद्युत प्रकल्प* *२)महाबळेश्वर -- थंड हवेचे ठिकाण* *३)ओझर       -- मिग विमान कारखाना* *४)अहमदाबाद  -- कापड गिरण्या* *५)नवेगाव बांध  -- राष्ट्रीय उद्यान* *६) आग्रा      -- ताजमहाल* *७) पाचगणी   --  थंड हवेचे ठिकाण* *८)राहुरी -- महात्मा फुले कृषी विद्यापीठ* *९) नांदेड -- गुरूगोविंदसिंग समाधी स्थळ* *१०) शिर्डी  -- संत साईबाबा समाधी स्थळ* *११) वणी (नाशिक)  --  सप्तश्रृंगीदेवी गड* *१२) इचलकरंजी -- हातमाग ऊद्योग* *१३) नाशिक -- चलनी नोटा कारखाना* *१४)बल्लारपूर(चंद्रपूर) -- कागद गिरण्या* *१५) अंबरनाथ -- आगपेटी उद्योग* *१६) सोलापूर -- चादरी उद्योग* *१७) येवले(नाशिक ) -- पैठणी उद्योग* *१८) सावंतवाडी(सिंधुदुर्ग) - लाकडी खेळणी* *१९)पैठण(औरंगाबाद...